¡Sorpréndeme!

Ameya Wagh challenged his followers | अमेयने चाहत्यांना दिलं हे अनोखं चॅलेंज | Lokmat Filmy

2021-09-23 0 Dailymotion

सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे रिल बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे आणि हे ट्रेंड अनेक सेलिब्रिटी सुद्धा फॉलो करताना पाहायला मिळत असतात. सोशल मीडियावर एखादा रिल ट्रेंड होतोय.आणि तो ट्रेंड सेलिब्रिटी फॉलो करणार नाहीत असं होणं शक्यच नाही. त्यात मराठी कलाकारही मागे राहत नाहीत. सध्या सोशल मीडियावर 'युअर मराठी एक्सीडेंट एक्सेंट इस सो सेक्सी' या ऑडिओवर रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. आणि या ट्रेंडची भुरळ आता अनेक मराठी कलाकारांनाही पडलीये. अभिनेता अमेय वाघ यानेही हा ट्रेंड फॉलो केला आहे. मात्र अमेयचा हा व्हिडीओ थोडा वेगळा आहे. विशेष म्हणजे अमेयने व्हिडीओ शेअर करत त्याच्या चाहत्यांना चॅलेंज सुद्धा दिलाय. अमेयने हे चॅलेंज चाहत्यांना देण्याआधी स्वतःही स्विकारल आहे. तुम्हाला पाहायचयं का अमेयने तुम्हाला काय चॅलेंज दिलाय ते... पाहा अमेयचा हा व्हिडीओ...(Snehal VO)

#reels #reelschallenge #reelschallengenew #reelschallenge2021 #reelschallengeameywagh
#ameywagh #lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber